Namo Shetkari Yojana Maharashtra 2024 – Beneficiary Status, List, Registration (2nd Installment ) Check

नुकतीच आलेल्या माहिती नुसार पी एम किसान योजनेत 6,000 रुपये वरून ही रक्कम 9,000 रुपये करणार अशी बातम्या मध्ये चर्चा आहे, अधिकृत माहिती आल्यानंतर तुम्हाला याबाबत माहिती सांगू.

namo shetkari yojana check installment in adhar link bank account
namo shetkari yojana check installment in adhar link bank account

InstallmentDate
Name Shetkari Yojana Maharashtra 9 th InstallmentPending
Name Shetkari Yojana Maharashtra 8 th InstallmentPending
Name Shetkari Yojana Maharashtra 7 th InstallmentPending
Name Shetkari Yojana Maharashtra 6 th InstallmentPending. फेब्रुवारी – 2025 ( शेवटचा हप्ता ) अंदाजित.
Name Shetkari Yojana Maharashtra 5 th InstallmentPending. ऑक्टोबर 2024 ( शेवटचा हप्ता ) अंदाजित.
Name Shetkari Yojana Maharashtra 4 th Installment 18 जून 2024
Name Shetkari Yojana Maharashtra 3 rd Installment28 फेब्रुवारी 2024
Name Shetkari Yojana Maharashtra 2 nd Installment28 फेब्रुवारी 2024
Name Shetkari Yojana Maharashtra 1 st Installment 23 October 2023

Namo shetkari Yojana Maharashtra registration beneficiary status list portal
Namo shetkari Yojana Maharashtra registration beneficiary status list portal

योजनेचे नाव नमो शेतकरी महासम्मान निधी योजना
योजना सुरु वर्ष फेब्रूवारी 2023
योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील सर्व पात्र शेतकरी
योजनेचा लाभ६,००० रुपये वार्षिक ( तीन हप्त्यामध्ये २००० रुपये जमा बँक खात्यावर
लाभ महीना एप्रिल ते जुलै, ऑगस्ट ते नोव्हेंबर, डिसेंबर ते मार्च

Namo Shetkari Yojana – Beneficiary Status

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना या योजनेचे Installment किंवा येणारा हप्ता पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करुन माहिती पाहू शकता

क्लिक करून गेल्यानंतर तुमच्याकडे जर Registration Number असेल तर तो search by च्या खाली Registration number वर क्लिक करून खाली Registration Number टाका आणि आपल्या हप्त्याचे Status या ठिकाणी पहा

जर Registration Number माहीत नसेल तर तर Know your Registration Number वर क्लिक करुन Namo Shetkari Yojana Registration Number माहीत करू शकता.

खाली तुम्हाला Mobile Number चा Option सुध्दा दिलेला आहे हा Option घेऊन तुम्ही mobile त्यामध्ये टाकून Namo Shetkari Yojana Status पाहू शकता.


namo-shetkari-yojana-check-installment-online
namo-shetkari-yojana-check-installment-online

या स्टेटस मध्ये तुम्ही पेमेंट स्टेटस पाहू शकता सक्सेस झाले की नाही. त्यानंतर कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा झाले ते सुद्धा या ठिकाणी बँकेचे नाव पाहू शकता. त्यानंतर Credited Date And Exact time हे सुद्धा या ठिकाणी पाहू शकता. त्यानंतर शेवटचा यूटीआर नंबर ( UTR ) तुम्हाला पाहायला मिळेल.

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना या संदर्भात सर्व माहिती या या आर्टिकल मध्ये दिलेली आहे. याद्वारे संपूर्ण माहिती पाहू शकता.